हिंदवी स्वराज्याच्या अग्निकुंडात ज्या नरवीर पराक्रमी मावळ्यांनी आपल्या
प्राणांची आहुती दिली. ज्यांनी आपल्या रक्ताचा भंडारा ह्या
गड-किल्ल्यांच्या रक्षणासाठी उधळला आणि हे गडकोट, हे स्वराज्य राखले कारण
हे गडकोट म्हणजेच महाराजांचा आत्मा होता.
मग आज त्याच पराक्रमी मावळ्यांचे वंशज ह्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी का एकत्र येत नाहीत अन दुर्गसंवर्धन कार्य करत नाहीत. असा कोणता इगो त्यांच्या आड येत आहे.
जे इथं असतील त्यांनी निदान तसा खुलासा करावा.
आजही हे गडकोट आपल्या येण्याची आस धरून आहेत.