Followers

Wednesday, 24 February 2021

खरोसा लेणी लातूर

 

🔴

खरोसा लेणी लातूर 🔴
-----------------------------------------------------------
◾️ येथे इ.स. सहाव्या शतकातील कोरीव लेणी व शैलगृहे आहेत.
◾️ लातूर-बिदर रस्त्यापासून सुमारे ४ किमी अंतरावर असलेल्या टेकडीवर ही लेणी कोरलेली आहेत.
◾️ येथे एकूण १२ गुंफा असून ही जांभ्या दगडांमध्ये कोरलेली आहेत. या दगडाच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नैसर्गिक झिजेने आणि लेण्यांबद्दल असलेल्या अनास्थेमुळे ही लेणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
◾️ लेणी अपूर्ण आहेत. सुरुवातीस बौद्ध लेणी आहेत. त्यांचे प्रवेशद्वार लोखंडी जाळीच्या दरवाजाने बंद केलेले असल्यामुळे आत जाता येत नाही.
◾️ खरोसा हे लातूर जिल्यातील निलंगा तालुक्यातले गाव आहे

No comments:

Post a Comment