#एकमराठाराजा
#जोहवालदिलरूग्णांसाठीस्वतःचबनला_डॉक्टर
तंजावरच्या भोसले मराठा राजघराण्यात जन्मलेले राजा सरफोजी द्वितीय हे विलक्षण बुध्दीमान आणि ज्ञानी राजा होते जनतेच्या भल्यासाठी आणि तंजावर राज्याच्या विकासासाठी त्यांनी भरघोस योगदान दिल आहे

जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सरफोजींना आपल्या जनतेला रोगराईमुळे मरताना
पाहून खूपच दुखः होत असे यासाठी त्यांनी स्वतःच वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास
सुरू केला आणि स्वतःच डॉक्टर बनले
त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये चांगलेच नाव कमावले ते सर्व मोतीबिंदू पिडीत रूग्णांची अॉपरेशन स्वतः करत असत अशाप्रकारे कोणत्याही टेक्नॉलॉजीचा वापर न करता फक्त जनतेच्या भल्यासाठी जिद्दीने डॉक्टर होणारा "राजा" ही फक्त भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना आहे
तंजावर राज्यामधील हजारो मोतीबिंदू रूग्णांची अॉपरेशन्स राजा सरफोजींनी केली होती या शिवाय हाड जोडणे, घातक जखमेवर उपचार करणे, जखमेला टाके घालणे सारखी डॉक्टरी पेशातील कामे राजा सरफोजी भोसलेंनी केली यासाठी दररोज भारतातील खेडय़ापाडय़ातून हजारो लोक तंजावरच्या राजवाड्यात दाखल होत असत
राजा सरफोजींना निरनिराळ्या विषयावर अभ्यास करण्याची प्रचंड आवड होती यातून त्यांच्याकडे मराठी, तमिळ, तुळुव, कन्नड अशा भाषेतील जवळपास ६५००० हजार पुस्तकांचा संग्रह झाला होता हा संग्रह जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाहीला तेव्हा त्या ही थक्क झाल्या होत्या
या शिवाय छापखाना, बंदुकीचा कारखाना, जहाज बांधणीचा कारखाना, शाळा, महाविद्यालये अशी अनेक सामाजिक सुधारणा राजा सरफोजी भोसलेंनी केली होती छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहूं, यांच्या तोलामोलाचे असे राजा सरफोजी भोसले होते
साभार
Zunjarji Babar

No comments:
Post a Comment