Followers

Saturday, 18 April 2020

#शाहजीराजेंची #चिवट #फ़ौज व #विश्वासू #मावळे #याची #रक्तरंजित #ऐतिहासिक #साक्ष #कोळी #महादेव #चबूतरा



#शाहजीराजेंची #चिवट #फ़ौज#विश्वासू #मावळे #याची #रक्तरंजित #ऐतिहासिक #साक्ष
#कोळी #महादेव #चबूतरा #at #किल्ले #शिवनेरी #बालेकिल्ला
शहाजहानालाही शिवनेरी परिसरातील सह्याद्री व मावळ प्रदेशाची अतिशय धास्ती वाटत होती व या परिसरातील सह्याद्रीच्या रांगातील मावळे हीच शाहजीराजेंची चिवट फ़ौज व जमेची बाजू होती.
" निजामशाहितील चौ-र्याएँशी किल्ल्यापैकी एक दौलताबादचा किल्ला गेला तर गेला (जून 1633) जुन्नरसारखी तख्ता ची जागा आपले हाती आहे. जर करता आपण मजमित्राचा अंगीकार करुन माझे सहाय्य केल्यास व मजला मदत दिल्यास यत्नाची कमरबंद जीवाचे कमरेवर बांधून निजामशाही राजधानीचा झेंडा पुन्हा उभा करू."
शिवनेरी किल्ल्याचे संरक्षणात्मक दृष्टया आर्थिक, भौगोलिक महत्व बलाढ्य होते
याशिवाय शाहाजीराजेंची या परिसरातील चिवट विश्वासु फ़ौज ब जमेची बाजू
यांची साक्ष व रक्तरंजित पुरावा म्हणजेच
शिवनेरीच्या बाकेकिल्या वरील वास्तु
#कोळी #महादेव #चबूतरा
माहुलीच्या तहाद्वारे शहाजीराजेनी मोगलांस सोडचिट्ठी देवून गड खाली करण्यास सांगितले.
शिवनेरी चावंड जीवधन हडसर , त्रिम्बकगड , त्रींगलवाड़ी, हर्षगड
नाशिक संगमनेर प्रांतातील 23 किल्ले व 17 परगने शाहइस्तेखान व अल्लिवर्दीखानाने जिंकले संगमनेर व जुन्नर कोट व शहर मोगलांच्या ताब्यात तर #शिवनेरी #किल्ला #मावळ्यांच्या #ताब्यात #शिवनेरीस #मोगलांचा #वेढा.
शाहजीपुत्र संभाजीराजे व शाहइस्तेखान यांच्यात जोरदार जुन्नर व संगमनेर शहरात युध्द.
शाहजीराजेनी जुन्नर प्रांत आपल्याकडेच रहावा व मोगलांकडे मला नोकरिस घ्यावे ही मागणी केली पण ती मागणी मान्य झाली नाही उलट मोगल प्रांता पासून म्हणजे जुन्नर संगमनेर भागापासुन शाहाजी कोसो दूर रहावा यासाठी कर्णाटकात आदिलशाही राज्यात पाठवावे ही महत्वाची तरतूद बादशाने केली. म्हणजे या धोकादायक भागात शाहाजी राहिला तर स्वातंत्र्यासाठी येथील जनता आज ना उद्या परत संघर्ष करील व स्वत्रंत राजयनिर्मितिचा प्रयत्न करेल हे शहाजहानाला माहित होते.
शाहजीराजेंचे हाताखाली पुणे सुपे जुन्नर भागातील मावळ्याची फ़ौज असावी ही अट
मान्य.
Wr & संकलन by
गौतम डावखर
शिवनेर परगणा

No comments:

Post a Comment