Rajedhirajsinh Hambirrao| ऐतिहासिक वाडे व गढी |
#छत्रपती_थोरले_शाहूमहाराज यांची पहिली सासुरवाडी असलेले तसेच #लखुजीराजे_जाधवराव यांचे वंशजांचे गाव बुलढाणा जिल्ह्यातील #किनगावराजा येथील राजवाडा व गढी .
छत्रपती थोरले शाहूमहाराज यांच्या प्रथम राणि राजेअंबिकाबाई ह्या किनगावराजा येथील राजे बहादुरजी यांचे कन्यका होत .
आम्हाला अभिमान आहे किनगावराजा येथील मंडळी जि.जालना (पिंपळगाव) येथील आमच्या #चव्हाणहंबीरराव_उर्फ_मोहिते घराण्याचे पिढ्यानपिढ्याचे नातेवाईक आहे .
No comments:
Post a Comment