Followers

Sunday, 16 May 2021

👑निंबळक इतिहास👑

 निंबळक नाईक-निंबाळकर 

*निंबळक*
*इ.स. १२४४ मध्ये पहीले राजे निबंराज यांनी श्री निमजाईदेवी स्थापना केली तसेच भुईकोट किल्ला बांधून त्यामधे वास्तव केले त्या गावास निबंळक म्हणतात त्याच्यापासून २७ वी पीढी मधील वंशज *श्री शंभुसिंग.पृथ्वीराज.नाईक-निंबाळकर ही परंपरा चालवतात

आजही निमजाई देवीची आराधना करतात नवरात्रीचे कार्यक्रम आरती,होमहवन तसेच शिलंगन त्यांच्या हस्ते पार पडते
⚔महिपत गड 🏰
1244 पहिले निंबराज यांनी निंबळक येथे भुईकोट किल्ला बांधून त्यामध्ये वास्तव्य केले. ⚔



👑निंबळक इतिहास👑


पहीले निंबराज निंबळक याचा पासून १७ वे पुरुष #मालोजीराव त्यांच्या काळ १५६० ते १५७० होता . त्यांच्या पत्नी चे नाव #रूपाबाई होते. त्यांच्या पासून #म्हाकोजी,#अरजोजी व एक कन्या त्यांच्ये नाव #दिपाबाई
#दिपाबाई हे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आजे #मालोजी यास दिले #शहाजी राजे त्यांचे पुत्र होते .
हे निंबळक नाईक निंबाळकर यांच्या घराण्याशी स्वयर संबंध/नाते .
निंबळक इतिहास नाईक निंबाळकर⚔

No comments:

Post a Comment