घाटवाटा दुर्गदुर्गेश्वर रायगडाच्या
भाग १
पोस्तसांभार :प्रसाद वाघ
नाव :कावळ्या घाट
प्रकार : घाट
घाटावरचे गाव : गारजाईवाडी (६७० मी ) / घोळ
पायथ्याचे गाव : सांदोशी (१२० मी )
श्रेणी : सोपी
पाणी : पावसाळ्यानंतरचे २ ३ महिने सोडल्यास घाटात कुठेच पाणी नाही.
वेळ : गारजाईवाडीमधून १ तासात आपण कावळ्या घाटाच्या खिंडीत पोहचतो.कोकणदिवा किल्ल्याला लागूनच उजवाईकडे खिंड आहे. येथून १.३० ते २ तासात आपण सांदोशी मध्ये पोहचू शकतो.
आम्ही केलेला ट्रेक : गारजाईवाडी-कोकणदिवा-कावळ्या घाट- सांदोशी- वारंगी- बोचेघोळ-टेकपवळे
फोटो : कावळ्या घाट उतरून आले की मागे नंदीच्या आकाराचा कोकणदिवा व त्याच्या डावीकडे कावळ्या घाटाची खिंड
No comments:
Post a Comment