वैभव महाराष्ट्राचे!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य अरबी समुद्र किनाऱ्यावर असलेला किनारी दुर्ग म्हणजे किल्ले देवगड ! देवगड या तालुक्याच्या गावातून एक भूपट्टा उत्तरेकडे समुद्रात शिरलेला आहे. त्यावरच देवगडचे सुप्रसिद्ध बंदर आणी त्याच्या संरक्षणासाठी बांधलेला किल्ले देवगड आहे. किनाऱ्या लगत उभारलेल्या तट आणी बुरूजांच्या रांगे मागिल उंचवट्यावर देवगड उभारला आहे.
पहिल्या बुरूजानंतर प्रवेशद्वार, बुरूज त्यानंतर धक्क्यावर उतरणार्या पायऱ्या आहेत. गड चौकोनी आकारात बांधलेला असून त्यावर दीपस्तंभ, कर्मचाऱ्यांची घरे, पाण्याचे टाके, समुद्राकडे उतरणारी चोर वाट, तटाबाहेर पठाराकडील बाजूस अप्रतिम खंदक, दरवाजा जवळ हनुमंत मंदिर, जवळच अजून एक मोठ मंदिर पहायला मिळते. तटबंदी आणी तटातील अकरा बुरूज अजूनही शाबूत आहेत.
किल्ले देवगड, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग
# आम्हास वेड सह्याद्रीचे!

No comments:
Post a Comment