वैभव महाराष्ट्राचे!
सिन्नर - डुबेरा - ठाणगाव -
सोनेवाडी या मार्गे पर्वतगड तसेच सोनगड या जोडगोळी गडांचा पायथा गाठता
येतो. नाशिक जिल्ह्यातील हा किल्ला अपरिचित अाहे. गावातून सोप्या वाटेने
गडावर जाता येते. गडावर पाणी टाकी, घरांची जोती, मोठा बांधीव तलाव हे अवशेष
इतिहासाची साक्ष देतात. गड माथा खुपच विस्तृत अाहे. सोनगड हा जोड दुर्ग
फारच सुंदर दिसतो. तसेच दुरवर आड औंढा हे गड तसेच कळसूबाई शिखर दिसते.
# आम्हास वेड सह्याद्रीचे!
No comments:
Post a Comment