Followers

Saturday, 16 May 2020

॥ #छत्रपतीश्रीशिवाजी_महाराज ॥ 🙏🚩

॥ #छत्रपतीश्रीशिवाजी_महाराज ॥ 🙏🚩

१. जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ "शिवशाही" ज्या काळात एकाही शेतकर्याने कधी आत्महत्या केली नाहीं त्या शिवशाही चे राजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज

२. जगातील पहिली "वेतनधारी पद्धत" म्हणजे आजही आपल्याला जो नोकरीत महिन्याचा पगार मिळतो त्या संकल्पनेचे उद्गाते - छत्रपती श्री शिवाजी महाराज

३. जगातील पहिलीच "जमीन सातबारा पद्धत" सुरु करणारे सातबारा निर्माते - छत्रपती श्री शिवाजी महाराज

४. जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ "शिवशाही" ज्या काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत नव्हता
त्या सुवर्णाळाचे साक्षात् परमेश्वर - छत्रपती श्री शिवाजी महाराज

५. जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना "पानी आडवा पानी जिरवा"
"झाडे लावा झाडे जगवा"
अन् ही संकल्पना सत्यात उतरवणारे - छत्रपती श्री शिवाजी महाराज

६. जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड"
जो किल्ला पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड बांधणार्या अभियंत्याला (हिरोजी इंदुलकर)मुजरा केला ते राजगड चे अभियंते म्हणजे - छत्रपती श्री शिवाजी महाराज

७. जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील" प्रजा सर्वस्व बलिदान" करण्यासाठी आतुरलेली असायची. - छत्रपती श्री शिवाजी महाराज

८. जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे आहे की ज्या व्यक्तिमत्वासाठी ३५० वर्षे झाले तरी आजही "लाखों देह मरण्यासाठी तयार" आहेत असे एकच जिजाऊंचे पुत्र - छत्रपती श्री शिवाजी महाराज

९. जगातील एकमेव राजा असा आहे ज्या राजाची तुलना ब्रह्मांडात कुनाशीच होऊ शकत नाहीं तो राजा म्हणजे एकच "विश्ववंदिता" अर्थात् - छत्रपती श्री शिवाजी महाराज

१०. अख्ख्या जगाने आदर्श घ्यावा आणि सार्या जगाला प्रेरणादायी ठरणारे असे "जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वं" विश्ववंदनीय- छत्रपती शिवाजी महाराज.

🚩🙏🙏 #जयजिजाऊ #जयशिवराय #जय_शंभुराजे

No comments:

Post a Comment