#राजगडावरीलआळदरवाजा /#आळुदरवाजा
आळ दरवाजा म्हणजे संजीवनी माचीचे मुख्य प्रवेशद्वार. आळ बांधूनच मुळासी खतपाणी घालता घालता लावलेल्या वृक्ष रोपट्याची पानेमुळे खोलवर जाऊन, त्या रोपट्याचे संवर्धन होऊन त्याचा विशाल वृक्ष होतो. तो वृक्ष समाजास पाने,फुले,फळे देतो. तें आळ गोलाकार असते किव्हा वैष्णवांच्या भालप्रदेशारील मुद्रेप्रमाणे असतें. संजीवनी माचीच्या मुख्य दरवाजाची बांधणी त्या आळ प्रमाणे आहे म्हणून त्याला आळ दरवाजा संबोधतात. आळ म्हणजे गल्ली असा अर्थ होतो.
संदर्भ- किल्ले राजगड स्थळ दर्शन
No comments:
Post a Comment